साहित्य: १ किलो मटण, अर्धा किलो तांदूळ, ३-४ कांदे, ४-५ लवंगा, २-३
तमालपत्र, अर्धा चमचा जिरे, १ चमचा मिरचीपूड, पाव चमचा हळदपूड, अर्धा
चमचा गरम मसाला, ९.१० बदाम, १ इंच आले, दीड कप दूध, अर्धा कप मलई,
कप दही, पाव चमचा केशर, १ टेबलस्पून गरम दूध, अर्धी वाटी तूप, चांदीचा
वर्ख, मीठ चवीप्रमाणे. .
कृती : मटणाचे एक इंची तुकडे करावे. सहा कप पाणी व तमालपत्र घालून त्यात मटण
घालून मऊ शिजवावे. मटण शिजले की स्टॉकमधून काढावे. स्टॉक मोजून चार कप
करून ठेवावा. कमी पडल्यास पाणी मिसळून चार कप करावा. त्यातील एक कप स्टॉक
घेऊन त्यात मलई घालून घोटावी. नंतर दूध व दही एकेक घालून घोटून सर्व एकजीव
करावे.
कांदा लांब व पातळ कापावा. त्यातील अर्धा कांदा तळून लालसर झाला की काढून .
ठेवावा. उरलेला कांदा त्याच तुपात तळून बदामी रंगाचा आला की वाटावा. उरलेल्या
तुपात सोललेले बदाम दोन भाग करून तळून घ्यावे व काढून ठेवावे. मग मटण घालून
परतावे. मटण परतताना त्यात मधून मधून घोटलेल्या मलईचे मिश्रण घालून परतावे.
मटण लालसर झाले की त्यात कांद्याचा वाटलेला मसाला व उरलेले मलईचे मिश्रण,
उरलेल्या मटणाचा स्टॉक, मिरचीपूड व हळदपूड, मीठ घालावे. .
उकळी आली की त्यावर धुऊन कोरडे केलेले तांदूळ घालावे. मंद गॅसवर घट्ट झाकण
ठेवून पुलाव शिजवावा. मटण व भात पूर्ण शिजला की एक टेबलस्पून गरम तुपात जिरे
व लवंगा घालून तडतडली की ते तूप पुलाववर ओतावे. पुलाव गॅसवरून काढावा. गरम
दुधात केशर भिजत घालून विरघळून ठेवावे.
। तयार झालेल्या पुलाववर तळलेले बदाम, आल्याचा कीस घालावा. गरम मसाला वर
भुरभुरावा. केशराचे दूध शिंपडून पुलाव तापवलेला ओव्हनमध्ये दहा-पंधरा मिनिटे
ठेवावा.
हा पुलाव स्वादिष्ट व मऊसर होतो.

गुलानी पुलाव कसे बनवावे | Gulabi Pulav kase Banwave |

ConversionConversion EmoticonEmoticon